प्लास्टिक आम्ही आणून दिले तर Download Updated: Mon, 5 Jul 2021 (11:57 IST) google-news पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर:- ३ लाख रुपये. पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?