तुमच्या मुलाशी माझं लगीन लावून द्याल? Download Updated: Wed, 7 Jul 2021 (10:15 IST) google-news दुकानदाराला एक छोटी मुलगी: काका, मी मोठी झाल्यावर तुमच्या मुलाशी माझं लगीन लावून द्याल? दुकानदार: हो, का नाही? मुलगी: मग आपल्या होणार्या सुनेला एक चॉकलेट खायला द्या.