मान्सूनमध्ये ओरछा हा हटके अनुभव ठरेल

orcha
Last Modified मंगळवार, 13 जुलै 2021 (22:56 IST)
मान्सूनचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही मध्य प्रदेशातल्या ओरछाला जाऊ शकता. ओरछा हे हॉट मान्सून डेस्टिनेशन आहे. वर्षभर कोरडा असणारा माळवा प्रांतातला हा भाग पावसाळ्यात नव्या नवरीप्रमाणे नटतो. नजर जाईल तिथे हिरवळ पाहायला मिळते. पावसामुळे इथली बेटवा नदी दुथडी भरून वाहू लागते आणि तिच्या किनारी वसलेली गावं मोहरून जातात. इथलेपर्वत हिरवाईने नटतात. इथे तुम्ही काही काळ निवांत घालवू शकता.

फक्त हिरवळ आणि धबधबेच नाही तर इतर बरंच काही इथे पाहता येतं. ऐतिहासिक किल्ले, ठिकाणं, मंदिरं, पर्यटन स्थळं असं बरंच काही आपल्याला आकर्षित करतं. जुना काळ जागवणार्या
विविध वास्तूही लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात या भागाचं सौंदर्य खूपच खुलतं. तुम्हीही पावसाच्या प्रेमात पडला असाल तर ओरछाला नक्की भेट द्या.

मध्य प्रदेशातल्या कोणत्याही शहरातून ओरछाला जाता येतं. ग्वाल्हेरच्या विमानतळापासून हे ठिकाण जवळ आहे. ओरछापासून 123 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणापासून तुम्ही अगदी सहज ओरछाला पोहोचू शकता. झांशी रेल्वेस्थानकावर उतरून ओरछाला जाता येईल.
मान्सूनमधला आनंद लुटण्यासाठी स्वतःच्या वाहनानेही हा प्रवास करता येईल. ओरछा हा हटके अनुभव ठरेल.
अभय अरविंदयावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे
यंदाच्या आयपीएलच्या समारोप सोहळ्यात रणवीर सिंग परफॉर्म करणार आहे. तो 29 मे रोजी ...

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज
रणदीप हुड्डा यांच्या आगामी 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर ...

Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर ...

Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर फ्रॉडचे शिकार, बँक खात्यातून मोठी रक्कम चोरी
प्रसिद्ध निर्माता आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांच्यासोबत सायबर ...

या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; ...

या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; बघा, कोणते आहेत हे चित्रपट
एकीकडे हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांबाबत यापूर्वी बरेच वाद झाले आहेत, तर दुसरीकडे दक्षिण ...

क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट; चार्जशीटमध्ये उल्लेखच ...

क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट; चार्जशीटमध्ये उल्लेखच नाही
सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यनसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, शाहरुख खानचा ...