शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (16:40 IST)

वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय

झम्प्या गण्याला विचारतो  
झम्प्या-गण्या तू हल्ली शायरी करणे बंद केले का ?
गण्या -जिच्या साठी शायरी लिहायचो तिचं लग्न झालं
झम्प्या -विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं
गण्या - ‘तेच वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?"