देशपांडे तर माझे नाव आहे. Download Updated: Sun, 27 Jun 2021 (17:57 IST) google-news डॉक्टर: घाबरू नका देशपांडे. खूप छोटे ऑपरेशन आहे.. रुग्ण : धन्यवाद डॉक्टर , पण माझे नाव देशपांडे नाही. डॉक्टर : मला माहित आहे , देशपांडे तर माझे नाव आहे.