गाडी बाहेर नेऊन पेटवतो Download Updated: Sun, 27 Jun 2021 (14:34 IST) google-news जोशी काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात… (पेट्रोल 100 रु बघतात) पम्पवाला: कितीच टाकू? काका: 50 रुपयांच शिपड फक्त गाडीवर, गाडी बाहेर नेऊन पेटवतो…