सोनोग्राफी करुन नाय Download Updated: Sat, 19 Jun 2021 (23:12 IST) google-news एक माणूस मच्छिवालीला- "ए मावशी, या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहे का ? " मच्छीवाली- "ए बाबा, भाऊच्या धक्क्यावर म्हावरं वजन करुन देतात', सोनोग्राफी करुन नाय. !