टिकली लावत जा Download Updated: Sat, 19 Jun 2021 (18:23 IST) google-news सासू - 'कित्ती वेळा सांगितलयं बाहेर जाताना टिकली लावत जा !' सूनबाई- "अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत !" सासू- "अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !!"