गण्या आणि मन्या लग्न विषयी बोलत असतात गण्या-लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज ? मन्या- लव्ह मरेज मध्ये प्रेमाने भांडी घासायची आहे आणि अरेंज मॅरेज मध्ये काही ही न बोलता भांडी घासायची आहे.