म्हणूनच नापास झालो. Download Updated: Sun, 20 Jun 2021 (15:34 IST) google-news बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत. चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.