लाडवाचा डबा Download Updated: Wed, 9 Jun 2021 (18:12 IST) google-news वर्गात मास्तर मुलांना शिकवत असतात. मास्तर -मुलांनो सांगा, मुंग्यांपासून आपल्याला काय शिकवण मिळते ? गणू- मास्तर,मुंग्या आपल्याला हे सांगतात की, आईने लाडवाचा डबा कुठं लपवला आहे.