तोंडातच घाला Download Updated: Fri, 25 Jun 2021 (18:05 IST) google-news लेले काका समोसे घेण्यासाठी दुकानात जातात लेले काका - दादा 10 समोसे द्या दुकानदार दादा - काका पार्सल देऊ का ? लेले काका-(चिडून)-पार्सल कशाला, मी तोंड उघडून आ करतो तोंडातच घाला.