बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (16:37 IST)

तू जिन्याने ये

तो लाडात येऊन तिला म्हणाला,
जिना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली, 'ठीक आहे मी 
लिफ्टने जाते,
तू जिन्याने ये'