गुरूवार, 5 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated :
मंगळवार, 20 जुलै 2021 (18:12 IST)
संबंधित माहिती
बाई तुमच्या नवरा कसा मेला?
अर्थाचा अनर्थ
एक्सचेज ऑफर!
बायकोचं Work from home
शाळेत यायला उशीर झाला
माझा काॅल कां उचलत नाहीयेस?
दोस्त- "कुठे आहेस बे? माझा काॅल कां उचलत नाहीयेस?"
मी - अरे बाबा लेक्चर सुरू आहे ना.
दोस्त- कुठे आहे लेक्चर आणि काय विषय काय आहे?
मी- लेक्चर घरीच आहे आणि विषयही मीच आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ यांचे काम थांबणार! ब्लॉगमध्ये लिहिले की शरीर विश्रांती मागत आहे
अमिताभ बच्चन ८३ वर्षांचे झाले असून आणि त्यांनी त्यांच्या नवीनतम ब्लॉगमध्ये लिहिले आहे की आता त्यांचे शरीर विश्रांती मागत आहे, या पोस्टनंतर त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्याबद्दल चिंतेत पडले आहे.
Miss world 2025: थायलंडची ओपल सुचाता बनली मिस वर्ल्ड 2025
2025चा मिस वर्ल्डचा किताब थायलंडच्या सुचाता हिने जिंकला आहे. 21वर्षीय ओपलने मिस वर्ल्डमध्ये मल्टीमीडिया पुरस्कारही जिंकला.
करण जोहरच्या गेम शो 'द ट्रेटर्स'चा ट्रेलर प्रदर्शित, हे 20 सेलिब्रिटी असणार
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर एक नवीन रिअॅलिटी शो येत आहे. त्याचे नाव 'द ट्रायटर्स' आहे. याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. 12 जून2025 पासून ते अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. दर गुरुवारी नवीन भाग प्रदर्शित केले जातील. या शोमध्ये 20 सेलिब्रिटी विश्वास आणि विश्वासघाताच्या खेळात सहभागी होतील. यानंतर, विजेत्याला रोख बक्षीस रक्कम दिली जाईल.
बसमधून प्रवास करताना चित्रपट निर्मात्याचे हृदयविकाराचा झटका येऊन निधन
प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे बस मधून प्रवास करताना हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 47 व्या वर्षी निधन झाले आहे. ही दुःखद बातमी त्यांच्या जवळच्या मित्रांनी सोशल मीडियाद्वारे दिली. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे आणि अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता कमल हासनचा फोटो जाळणे तरुणांना महागात पडले,गुन्हा दाखल
अभिनेता आणि राजकारणी कमल हासन यांचा फोटो जाळल्याच्या घटनेची बसवेश्वरनगर पोलिसांनी शुक्रवारी स्वतःहून दखल घेतली आणि गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय न्यायिक संहिता (BNC) च्या कलम 270 आणि 283 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Saas Bahu Temple भारतात सास-बहू मंदिर कुठे आहे?
India Tourism : राजस्थानमध्ये एक असे मंदिर आहे जे सास बहू मंदिरनावाचे ओळखले जाते. नावावरूनच लोक या मंदिराला सासू आणि सून यांच्यातील नात्याशी आणि सासू आणि सून यांच्याशी संबंधित काही पौराणिक कथेशी जोडलेलेआहे असे समजतात. पण तसे नाही. या मंदिरात ना देवीपूजा केली जाते आणि ना हे ठिकाण सासू आणि सून यांच्याशी संबंधित आहे.
पंचायत 4'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर ,या दिवशी प्रदर्शित होणार
चाहते बऱ्याच दिवसांपासून 'पंचायत 4' ची वाट पाहत होते, जी आता संपली आहे. आनंदाची बातमी अशी आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'पंचायत ४' च्या चौथ्या भागाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. त्याच्या तिन्ही भागांना उत्तम प्रतिसाद मिळाला,असून चाहते पंचायत 4 ची आतुरतेने वाट बघत होते.
अभिनेत्री हिना खानने रॉकी जयस्वालशी लग्न केले
Hina Khan Got Married :अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कर्करोगाने ग्रासले आहे. आता तिने तिचा जुना प्रियकर रॉकी जयस्वालशी लग्न केले आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. तिने स्वतःचे आणि रॉकी जयस्वालचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऐतिहासिक विजयावर अभिनेत्री अनुष्का शर्मा झाली भावूक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऐतिहासिक विजयावर अभिनेत्री अनुष्का शर्मा भावूक झाली. या विजयानंतरही विराट कोहली खूप भावनिक दिसत होता. अनुष्का शर्मा त्याची संघर्ष जोडीदार आहे आणि प्रत्येक चढ-उतारात त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे.
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ चित्रपटसृष्टीतील असे एक कलाकार ज्यांनी १० वर्षे बँकेत काम केले
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असे एक कलाकार आहे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये कमी चित्रपट केले आहे, परंतु ते त्यांच्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जातात. ते अजय देवगणच्या 'सिंघम'मध्ये दिसले. १९९९ मध्ये त्यांनी संजय दत्तच्या 'खूबसूरत' या चित्रपटातही काम केले. अशोक सराफ यांनी शाहरुख खानचा 'कोयला', बॉबी देओलचा 'गुप्त', सुनील शेट्टीचा 'जज मुजरिम', शाहरुख खानचा 'येस बॉस', सलमान खानचा 'बंधन' आणि 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण 'करण अर्जुन'मधील त्यांचा 'ठाकुर तो गियो' हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला.