गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (10:00 IST)

विहिरीत उडी मारली

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली