बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (08:38 IST)

आर.टी.पी.सी.आर.टेस्ट

गण्या ची बायको गण्याला सांगत होती 
पत्नी - अहो ऐकलं का?
शेजाऱ्यांची आरती पसार झाली.
गण्या- अगं येडे त्यांची आरती पसार नाही झाली
त्यांची आर.टी.पी.सी.आर.टेस्ट झाली