बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (16:49 IST)

"आत्या आहे मी याची"

कधी विचार केला
M सरळ आणि
W उलटे का लिहितो?
कारण Men सरळ आणि
Women उलटा विचार करतात
काल ही थेट कथा रम्या सोबत घडली .
 काल रम्या लिफ्टने वर जात होता,
त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
"दुसरा की तिसरा"?
बाईंने रागाने त्याच्या कडे बघितले आणि म्हटले 
"आत्या आहे मी याची"