बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (13:08 IST)

करंट दुसऱ्या वायरमध्ये

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको: काय आहे?
नवरा: या 2 वायरांपैकी एक धर जरा ,
बायको: हं धरली,
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही,
नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर !