शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (13:42 IST)

कसे काय नवनवीन शोध लावायचे

पूर्वी आर्किमिडिजने बाथ टबात बसुन जगाला नवीन सूत्र दिलं
 आणि तो ओरडत बाहेर आला . 
" युरेका. युरेका !! “ 
आम्ही जरा पाच मिनिटं बाथरुम मधे रेंगाळलो, 
तर बाहेरुन आवाज येतो !!
"उरका  उरका  !! "
मग मला सांगा कसे काय 
नवनवीन शोध लावायचे आम्ही ?