सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (22:30 IST)

अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय

चिंटू ची बायको प्रेगनेंट होती म्हणून तो तिला हॉस्पिटल घेऊन गेला, चिंटू: अहो नर्स ! जे काही होईल ते तुम्ही मला डायरेक्ट नका सांगू ???
जर मुलगा झाला तर सांगा तुम्हाला टमाटर झाला आहे… आणि जर मुलगी झाली तर सांगा तुम्हाला कांदा झाला आहे…
काही वेळा नंतर चिंटू ला २ जुडवा मुलगा आणि मुलगी दोघे होतात…..
नर्स टेन्शन मध्ये बाहेर आली आणि म्हणाली चिंटू अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय