गण्या आपल्या आजीला शेजारच्या काकूंना कोरोना झाल्याचे सांगत होता गण्या -अगं आजी आपल्या शेजारच्या काकूंना कोरोना झाला ग . आजी- देवचं पावला रे बाबा.. बघ 10 वर्ष झाले तिला काहीच झालं नव्हत.