वांगे भरताचे Download Updated: Sun, 1 Aug 2021 (15:47 IST) google-news वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले मुलांनो सांगा रामफळ हे रामाचे. आणि सीताफळ हे सीतेचे! तर ,मग वांगे कुणाचे गोट्या - वांगे भरताचे!