शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (09:05 IST)

माझ्या मधला जनावर बाहेर येईल

नवरा बायकोचं भांडण चालू असतं.
नवरा: तू  स्वतःला आवर नाहीतर,
बायको-नाही तर काय ?
नवरा- नाही तर,माझ्या मधला जनावर बाहेर येईल.
बायको: हा हा येऊ द्या,उंदराला कोण घाबरतंय