गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (12:21 IST)

एक रुपयाचे 3 कांदे

बायको आपल्या नवऱ्याला सांगत असते 
बायको : अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले,
नवरा : कसे काय?
बायको : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.
नवरा : मग तिसरा ?
बायको : तिसरा त्याने मला फेकून मारला !