सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (08:06 IST)

साधा हवा की पांढरा

बायको -माझ्यासाठी वाघाची शिकार करा,
मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे
नवरा-अगं हे कसे शक्य आहे,
दुसरे एखादे सोपे काम सांग.
बायको-ठीक आहे,तुमच्या मोबाईल मधील 
व्हाट्सअप मेसेजेस दाखवा 
नवरा-वाघ साधा हवा की पांढरा ?