शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (09:00 IST)

गण्याच्या बायकोनं कमालच केली

गण्याच्या बायकोने सकाळी सकाळी 
गण्याकडून वर्तमानपत्र मागितले 
गण्या -तू पण किती जुन्या काळात वावरते,
जग कुठे गेलं आहे,आणि 
तू अजून वर्तमानपत्रच मागत आहेस.
हे घे माझा लॅपटॉप.
मग काय ,गण्याच्या बायकोनं 
लॅपटॉप नेच झुरळ मारलं