मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (15:41 IST)

बघ तुझे नातेवाईक

एकदा नवरा बायको डिस्कव्हरी बघत असतात.
चॅनल वर म्हैस दिसते.
नवरा: ते बघ तुझे नातेवाईक.
बायको: अय्या.
सासूबाई !