1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. puneri पुणेरी लग्न marathi Joke

पुणेरी लग्न

पुणेरी लग्न
एक पाहुणा दुसऱ्या पाहुण्याला
पहिला पाहुणा: हे काय, त्यांनी जेवण काउंटर
डिजिटल सेवा सुरु केली आहे.
दुसरा पाहुणा: हो, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा
गिफ्ट द्याल त्याबरोबर तुमच्या मोबाईल वर
एक ओटीपी मिळेल.
तो ओटीपी तुम्ही जेवण काऊंटरवर दाखविला की
 
तुम्हाला जेवण मिळेल.
पुढील लेख
यालाचं दहशत म्हणतात