सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:52 IST)

मास्तरांनी भानूला वर्गातून थेट घरी पाठवलं

शिक्षक वर्गात मुलांना प्रश्न विचारतात 
मुलांनो सांगा बघू,पाल कोणता प्राणी आहे?
भानू -सर,पाल एक गरीब मगर आहे,ज्याला 
त्याच्या लहानपणी प्रोटीनचे दूध मिळाले नाही.
मास्तरांनी भानूला वर्गातून थेट घरी पाठवलं.