सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (14:30 IST)

चक्कर आली असणार

भूगोलाच्या बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला,
बाई -सांगा मुलांनो !'मुलांनो पृथ्वी का फिरते?'
गण्या लगेच उभा राहिला आणि म्हणाला,
'बाई जरा खात पीत जावा !
तुम्हाला चक्कर आली असणार..