चम्प्या पुन्हा नापास झाला Download Updated: Sun, 12 Sep 2021 (10:04 IST) google-news बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.. चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !