बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
तर, तीन बायका एका तासांत
किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच पटकन काम करते.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच पटकन काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा करतील