रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (10:11 IST)

मराठी जोक : देवाने पाय का दिले ?

बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!
बंड्या : एक किक् मारायला,
 आणि एक गिअर बदलायला.
बंड्याला बाबाने चांगलंच चोपलं  .