रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (16:09 IST)

मराठी जोक : एवढ्या मार्कात दोन पोर पास झाली असती

रमा  रडत असते
झम्प्या : काय झाल ,रमा का  रडतेस ?
रमा : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
झम्प्या : अरे देवा !  एवढंच न! होत असं  कधी कधी.
झम्प्या :  किती मार्क्स मिळाले तुला?
रमा :90
झम्प्या : काय 90 ? .अगं रमा या एवढ्या मार्कात 
दोन पोर पास झाली असती.