मराठी जोक : आरशा समोर अभ्यास का करतो ?
गोट्या पक्याला :
पक्या : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस
गोट्या: याचे तीन फायदे आहेत
१ -सोबतच रिव्हिजन होऊन जाते
२- आपल्यावर नजर राहते..
३- आपल्याला अभ्यास करायला एक जन सोबती मिळतो ..
