मराठी जोक :पांडू आणि बाबा Download Updated: Sun, 12 Dec 2021 (11:39 IST) google-news पांडू चे बाबा - अरे एक काळ असा होता की मी, पाच रुपयात किराणासमान दूध,पाव आणि अंडी घेऊन यायचो. पांडू- बाबा आता ते शक्य नाही, आता दुकानात सीसीटीव्ही बसवले आहेत.