गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (10:37 IST)

भन्नाट मराठी जोक : चांगलं मॉडेल मिळालं असतं

मोबाईल विकत घेतल्यावर आणि लग्न केल्यावर
माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो. 
थोडं अजून थांबलो असतो तर, 
चांगलं मॉडेल मिळालं असतं .