मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (13:14 IST)

ऑफर फक्त मिक्सरची आहे

Offer is mixer only ऑफर फक्त मिक्सरची आहे Marathi Man Woman Joke Marathi Joke In Webdunia Marathi
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते,
आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
रामभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला,ऑफर फक्त मिक्सरची आहे