शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (10:26 IST)

मराठी जोक :भांडी घासताना पाहिलं

बंडूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.
एकदा बंडूने त्याच्या बायकोला विचारले.  तू माझ्यात असं काय पाहिलंस की,
 मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?   
बंडूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.