शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (09:05 IST)

नवरा बायको मराठी जोक : अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज

अरेंज मॅरेज म्हणजे
गुपचूप भांडी घासणे
लव्ह मॅरेज म्हणजे
प्रेमाने भांडी घासणे
अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज 
पण भांडी घासावी लागतातच