बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (12:16 IST)

नवरा -बायको मराठी जोक-फोडणी पण दे आता

बायको – चहा बनवू का?
नवरा – हा ठीक आहे
बायको – आलं घालून का?
नवरा – ओके
बायको – पुदीना घालू का?
नवरा – हा ठीक आहे
बायको – तुळस आरोग्यासाठी चांगली असते
नवरा – एक काम कर मोहरी आणि जिरे घालून त्याला फोडणी पण दे आता