1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (13:02 IST)

सासू सून मराठी जोक :सुनेची मराठी भाषा

Sasu Soon Marathi Joke: Sunechi Marathi Language सासू सून मराठी जोक :सुनेची मराठी भाषा Marathi Mam Woman joke In Marathi
"भावी सासू – मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन,
की तू माझी सून  होण्याच्या लायकीची आहेस की नाही? 
सासू -तुझं शिक्षण किती?
मुलगी – नेत्र नेत्र चहा 
भावी सासू – म्हणजे काय?
मुलगी – आयआयटी
सासू अजून कोमातच आहे