1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (08:51 IST)

पांडू आणि डोकेदुखी

पांडू केमिस्टच्या दुकानात डोकेदुखीची गोळी घेण्यासाठी जातो.
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या,
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?