शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (11:44 IST)

सासू सून मराठी जोक : सिगारेट आणि दारू पासून तरी लांब राहायचे

सासू सुनेला -सुनबाई, मी जेव्हा गरोदर होते, 
मी त्यावेळी जे काही खालले, 
त्या सर्व गोष्टी आज माझ्या मुलाला आवडतात. 
सुनबाई- सासूबाई ते सर्व काही ठीकच आहे,पण ,
सासू-पण काय सुनबाई ?
अहो, किमान तुम्ही सिगारेट आणि दारू पासून तरी लांब राहायचे.