बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (14:03 IST)

मराठी जोक आजीचा काळ

मिनू आणि तिच्या आजीमध्ये संभाषण सुरु असतं
मिनू- काय ग आजी तुझं सारखं आमच्या 
वेळेला असं नव्हतं,तसं नव्हतं,
आजी- हो,आमच्या वेळेला त्या काळात, आरसे पण 
किती छान होते! कोणत्याही आरशात पहिले,
तरी मी खूप सुंदर दिसायचे,नाही तर 
आता तुमच्या काळातले आरसे?
कोणत्याही आरशात पहिले तरी मी म्हातारीच दिसते.