गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (12:07 IST)

पुणेरी जोक 10 - 10 च्या 2 पकडा

पाहुणा : अहो मला कॅम्प ला जायचे आहे, कुठली बस पकडू ?
पुणेरी काका  : 20 Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी काका  : 10 - 10 च्या 2 पकडा.