बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:34 IST)

अलार्म घड्याळमुळे जाग आली

बंडू ने आपल्या मित्र पांडूला सांगितले,
20 वर्षा नंतर आज प्रथमच
अलार्म घड्याळमुळे मला जाग आली.
पांडू-का रे,या पूर्वी तुला अलार्म घड्याळ ऐकायला येतं नव्हते का?
बंडू- नाही,आज सकाळी बायकोने मला जाग यावी म्हणून,चक्क 
अलार्म घड्याळ डोक्यात फेकून मारली.