बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:55 IST)

उठ इथून ही लेडीस सीट आहे

पप्पू कॉलेजात गेल्यावर खूप खुश झाला.
गप्पू -काय झाले मित्रा,आज एवढा खुश का आहे?
पप्पू - आज प्रथमच एक मुलगी माझ्याशी मेट्रो मध्ये बोलली. 
गप्पू- अरे वा! काय बोलली? 
पप्पू - मी बसलो होतो, ती म्हणाली उठ इथून ही लेडीस सीट आहे.