बसमध्ये पांडू ब्रेक लावल्यामुळे जवळच्या मुलीवर आदळला मुलगी -मूर्ख आहेस का,काय करतोस? पांडू -लाजत ,मी आयटीआय करत आहे आणि आपण ? मुलीने काना खाली आवाजच काढला