सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (16:11 IST)

पोळ्या पण जळत आहेत

गण्या आपल्या बायकोला 
 गण्या : तू खूप सुंदर दिसतेस.
बायको: (स्वयंपाक घरातून) : हो का!
असं का म्हणताय?
गण्या : तुला बघून पोळ्या पण जळत आहेत.